About Us

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

नमस्कार सुस्वागतम

मी अनिकेत शरद सोनवणे आपले Masti and Information समूहात सहर्ष स्वागत आहे.

मला माहिती असल्या प्रमाणे पुस्तके वाचण्याची आवड ही प्रत्येकलाच असते. पण काही कामानिमित्त तर कधी प्रत्यक्ष पुस्तक विकत घेऊन वाचणे शक्य होत नाही. प्रवास करत असताना किंवा पुस्तके आणि त्यांची पाने फाटण्याची देखील भीती असते.

तसेच पुस्तकांची किंमत देखील कधी जास्त असते. आणि तुम्ही पुस्तके ही audio मध्ये देखील ऐकू शकता. पण पुस्तकात दिल्या प्रमाणे प्रत्येक ओळ जशीच्या तशी ऑडिओ मध्ये ऐकणे हे कोणीही देत नाही.

त्यातूनच माझ्या डोक्यात आलेल्या कल्पनेनुसार मी माझ्या मित्र मैत्रिणींना किंवा घरच्या मोठ्या लोकांना तसेच समाजातील प्रत्येक पुस्तक वाचकाला, प्रत्येक पुस्तक वाचत येईल यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.

ज्यामध्ये तुम्ही कुठली ही पुस्तके वाचू शकता. तुम्हाला पुस्तके खरेदी करण्याची कुठलीही गरज नाही. तुम्ही वापरात असलेल्या फोन मधेच ही पुस्तके वाचू शकता. एवढच नाही तर पुस्तकात दिल्या प्रमाणे प्रत्येक ओळ जशी आहे तशीच तुम्ही ऑडिओ मध्ये देखील ऐकू शकता.

तुम्हाला आवडत असलेली पुस्तके जस की भगवद गीता, कथा, कादंबरी, लहान मुलांच्या गोष्टी, विनोद, इ. खूप सारी पुस्तके आणि पुस्तकात दिल्या प्रमाणे प्रत्येक ओळ जशी आहे तशी तुमच्या मोबाइल मध्ये वाचा.

एवढच नाही तर तुम्ही वाचत असलेले पुस्तक प्रत्यक्ष ओळ आणि ओळ AUDIO FORMAT मध्ये देखील ऐका.

जशीच्या तशी पुस्तके वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.
mastiandinformation.com

तसेच पुस्तके AUDIO FORMAT मध्ये ऐकण्यासाठी खाली दिलेल्या YOUTUBE CHANNEL ला SUBSCRIBE करा.
YOUTUBE

आपल्या WHATSAPP ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
WHATSAPP GROUP

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp